Tejasswi Prakash : स्वर्ग से उतरी हुई अप्सरा लग रही हो तुम
Published on:
Updated on:
अभिनयाची पार्श्वभूमी नसताना एका मालिकेसाठी ऑफर आली अन् तिनं त्याचं सोनं केलं
इन्स्टाग्रावर तीने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. 'स्वर्ग से उतरी हुई अप्सरा लग रही हो तुम' अशी कमेंट एकाने केली आहे.
आपल्या मनमोहक सौदर्यांने तेजस्वी सगळयांनाच घायाळ करत असते. या फोटोतही तीने चाहत्यांना वेड लावलं आहे.
तीच्या या फोटोंवर तीचे चाहते जणू तुटून पडले आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.