मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधानला ओळखले जाते. 

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. 

व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्स मधील फोटो तिने इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सुंदर अभिनय यामुळे तेजश्री कायमच चर्चेत असते.