मराठमोळी तेजश्री प्रधानने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत

तेजश्रीने काळ्या कोटमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत

तिचं मनमोहक हास्य लक्ष वेधून घेणारं आहे

हॅप्पी लाईफ म्हणत तिने फोटोंना कॅप्शन लिहिलीय