Tanvi Mundle : मोहात पाडणारं तुझं निखळ हास्य; तन्वीचे जम्पसूटमध्ये कमालीचे पोझ
Tanvi Mundle : मोहात पाडणारं तुझं निखळ हास्य; तन्वीचे जम्पसूटमध्ये कमालीचे पोझ

Tanvi Mundle : मोहात पाडणारं तुझं निखळ हास्य; तन्वीचे जम्पसूटमध्ये कमालीचे पोझ

Tanvi Mundle शशांक सानेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मराठी अभिनेत्री तन्वी मुंडले हिचे फोटो शेअर करण्यात आले आहेत
Published on
Updated on

तन्वी मुंडले हिने भाग्य दिले तू मला या मालिकेत काम केले होते

या मालिकेत तिने कावेरी ही भूमिका साकारली होती

ब्राऊन, ब्ल्यू, ब्लॅक प्रिंटेट शॉर्ट जम्पसूटमध्ये तन्वीने चारचाँद लावले

या फोटोशूटसाठी तिने कमालीच्या पोझ दिल्या आहेत

एका फोटो पोझमध्ये तिने गॉगल घातला असून पायात फ्लॅट सँडल घातलेली दिसते

शशांक सानेच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news