Oscar सोहळ्यामध्ये जॅकलीन फर्नांडिसने हजेरी लावली.

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहाद अहमद हे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.

अभिनेत्री स्वरा हिने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी लग्न केलेला व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

स्वराने तिच्या इन्स्टावरून साऊथ इंडियन ब्राईडल लुकमधील पतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

#SwaadAnusaar लग्नसोहळा!  कर्नाटक गायन, असे लिहित स्वराने 'संगीत ही प्रेमाची भाषा' असल्याचे म्हटले आहे.

होळीनिमित्त फहाद अहमदसोबतचे फोटो शेअर करत, स्वराने जीवनाचे 'सर्व रंग एकत्र साजरे करत असल्याचे' म्हटले आहे.