Cannes : आज फिर तुम पे प्यार आया है फेम सुरवीन चावलाचा पुन्हा जलवा
Cannes : आज फिर तुम पे प्यार आया है फेम सुरवीन चावलाचा पुन्हा जलवा

Cannes : आज फिर तुम पे प्यार आया है फेम सुरवीन चावलाचा पुन्हा जलवा

सुरवीन चावलाने बॉलीवूडसोबतच पंजाबी इंडस्ट्रीमध्ये अनेक चित्रपट केले आहेत. सुरवीनला शेवटी वेब सीरीज राणा नायडूमध्ये पाहण्यात आलं होतं
Published on: 
Updated on: 

आज फिर तुम पे या गाण्यातून तिला प्रसिद्धी मिळाली होती

पिवळ्या रंगाच्या लेहंग्यात रेड कार्पेटवर तिने वॉक केल

याआधी ती २०१३ मध्ये या इवेंटमध्ये दिसली होती

सुरवीनने लहंग्यासोबत सिंपल मेकेअप आणि लेयर्ड नेकपीस कॅरी केला होता.

तिने बॉलीवूडमध्ये ‘अगली चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती

सुरवीनने हेट स्टोरी २ मधून लोकप्रियता मिळवली

तिने नेटफ्लिक्सची वेब सीरीज सेक्रेड गेममध्येही काम केलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news