सनी लिओनीने आपला वाढदिवस पॅपराझींसोबत साजरा केला

केक कट करतानाचे तिचे फोटो तुम्ही येथे पाहू शकता

यावेळी तिच्यासोबत पती डॅनियल वेबरदेखील उपस्थित होता

सनीने शॉर्ट बॉडिकॉन रेड कलर आऊटफिट परिधान केला होता