Sunny Leone चा जलवा कायम, हॉटनेसने वाढवलं तापमान
Sunny Leone चा जलवा कायम, हॉटनेसने वाढवलं तापमान

Sunny Leone चा जलवा कायम, हॉटनेसने वाढवलं तापमान

Sunny Leone सनी लिओनीने काळ्या रंगाच्या बॉडीकॉन आऊटफिटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने एकापेक्षा एक फोटो पोज दिल्या आहेत.

तिने नुकताच स्टनिंग फोटो शेअर केली आहेत

सनीने ब्लॅक कलर सिजलिंग आऊटफिट परिधान केला आहे

कॅमेरासमोर एकापेक्षा एक हॉट पोज ती देत आहे

Want A Ride अशी कॅप्शन तिने या फोटोजना दिलीय

या हॉट फोटोंवर युजर्स कॉमेंट देत आहेत

सनी Quotation Gang या चित्रपटात दिसणार आहे

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news