सनीने ग्रीन थ्री पीस मधील फोटो इंस्टाग्रामवर केले आहे.

सनी शॉर्ट अप्पर टॉप आणि जाळीदार असे जॅकेट परिधान केले आहे.

तिने पोस्टवर About this look! असे कॅप्शन दिले आहे.

चाहत्यांनी कमेंट्समध्ये 🔥🔥🔥🔥❤️❤️❤️ चा पाउस पाडला आहे.

एका चाहत्याने तर तुमच्या सौंदर्याचे रहस्य काय असे विचारले आहे.