साऊथची अभिनेत्री क्रिती शेट्टी हिने हॉट रेड ड्रेसमध्ये फोटोशूट केला आहे  

Thick Brush Stroke

क्रिती शेट्टीचा जन्म २१ सप्टेंबर, २००३ रोजी मुंबईत झाला

Thick Brush Stroke

ती मंगळूर, कर्नाटकातील एका तुलु परिवारातील आहे.

Thick Brush Stroke

वडील व्यावसायिक आणि आई फॅशन डिझायनर आहे

Thick Brush Stroke

तिला दोन भाऊ-बहिण आहेत

Thick Brush Stroke

शिक्षण घेत असताना तिने अनेक जाहिरातीत काम केले

Thick Brush Stroke

हिंदी चित्रपट सुपर ३० मध्ये तिने काम केले आहे

Thick Brush Stroke

वयाच्या १७ व्या वर्षी तिने तेलुगु चित्रपट उप्पेना मध्ये काम केले

Thick Brush Stroke

२०२२ मध्ये ती एन. लिंगुसामीच्या द वॉरियरमध्ये राम पोथिनेनीसोबत दिसली

Thick Brush Stroke