सोनम कपूर  रंगिबेरंगी लेहग्‍यातील फोटो शेअर केले.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाला  आकर्षक फोटो टाकले आहेत.

सोनम डायरच्या शेल्फ् रुप रंगिबेरंगी वेशभूषेत दिसत आहे  

तिने अंधा-या रूममध्ये फोटोशुट केले आहे

तीने मुलाच्या जन्मानंतर कार्यक्रमापासून ब्रेक घेतला  

ती फॅशनिस्टा बनून धमाकेदार आणि मन जिंकत आहे

लोकांच्या मनावर राज्‍य करायचे आहे