मुंबईतील बीकेसीमध्ये अॅपल स्टोअरच्या उद्घाटनाला सोनम कपूरने पती आनंद आहूजासोबत हजेरी लावली.

सोनमने काळ्या रंगाचा टॉप घातला होता, जो तिने गुडघ्यापर्यंतच्या राखाडी स्कर्टसह जोडला होता.

आनंद आहूजाने नेव्ही ब्लू शर्ट आणि गडद तपकिरी पँट घातली होती. 

सोनम कपूरचा फॅशन सेन्स चांगला आहे असे तिच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

कॅप्शनमध्ये तिने म्हंटले आहे की आपण सर्व क्रिएटर आहोत .

दुसऱ्या कॅप्शनमध्ये तिने अॅपलचे कौतुक केले आहे.

फॅन्सनी तिच्या फोटोवर Amazing👌🏻😍😍, So beautiful couple 👌😍😍 अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे