अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने  हटके लेटेस्ट  फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिच्या हटके लूकवर चाहत्यांनी भरभरुन कॉमेंट केल्या आहेत.

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सोनाली आपल्या चाहत्यांशी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

मराठी चित्रपटसृष्टीची अप्सरा म्हणून सोनालीची  ओळख आहे.

सोनालीने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.