सोनाली काय गं तूझं हे शाही देखणं रूप
सोनाली काय गं तूझं हे शाही देखणं रूप

सोनाली काय गं तूझं हे शाही देखणं रूप

सोनाली कुलकर्णी शाही वनपीसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. I Sonalee Kulkarni latest photos
Published on
Updated on

'हिरकणी' अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले  

तिचे सौंदर्य आणि साधेपणाने सर्वांना आश्चर्यचकित करते

ती शाही वनपीसमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.

तिने शाही कपडयात कडक पोझ दिेले

तिचे लांब केस, डोळे आणि गुलाबी ओठांनी शाही लूक पूर्ण केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news