सोनाली कुळकर्णी मराठीमधील विश्वसुंदरी म्‍हणून ओळख आहे.

\सिनेमा जगात तिचे विमान खुपच छान आहे पटकन कुठेही उडून  जाते  

लोक ही म्हणतात सोनाली उडत सोनाली ध्येय जवळ करायला   

चाहत्‍यांना मनमोहक असे फोटो तीने सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

सोनालीचा ड्रेसिंग सेन्स नेहमीच आकर्षक आणि फॅशनेबल असतो.

ती स्टायलिश पद्धतीने कपडे घालते