सोनाली कुलकर्णी : मराठमोळया अप्सरेचा नवा लय भारी लुक
सोनाली कुलकर्णी : मराठमोळया अप्सरेचा नवा लय भारी लुक

सोनाली कुलकर्णी : मराठमोळया अप्सरेचा नवा लय भारी लुक

सोनाली कुलकर्णीला साडी आणि एथनिक पोशाखांची राणी म्हणून ओळखले जाते.
Published on
Updated on

'हिरकणी'  'धुरळा', 'मितवा', 'पांडू' या चित्रपटांमूळे ती चर्चेत आली आहे.

सोनालीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर नवे फोटो शेअर केले आहेत.

ती नव्या फोटोत जबरदस्त दिसत आहे.

अभिनेत्रीने एक आकर्षक मिनी ड्रेस परिधान केला आहे

मराठी आणि इतर भाषांमध्ये ती काम करणार आहे

छत्रपती ताराराणी हा पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट म्हणून पुन्हा एकदा इतिहास रचणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news