अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ‘झिम्मा’, ‘पांडू’ आणि ‘तमाशा लाईव्ह’ चित्रपटातून तिच्या अभिनयाचा ठसा उमठविला आहे. 

तिच्या अभियनासोबत सौदर्यांची जादू कायमच चाहत्यांच्या मनात घर करून आहे. 

सोनालीच्या हॉट फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर ब्लॅक कलरच्या मिनी शॉर्ट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने या फोटोला किलर पोझ दिली असून यात ती खूपच मनमोहक आणि ग्लॅमरस दिसत आहे.

हे फोटो ब्लॅक ॲण्ड व्हाईट असून तिच्या सौदर्यांची जादू पाहायला मिळतेय.

यावेळी सोनाली विना मेकअपमध्ये देखील ग्लॅमरस दिसत आहे. 

चाहत्यांसह मराठी कलाकारांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव करत कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे.