सोनाली कुलकर्णीने प्रिंटेड साडी नेसली आहे. (marathi.taarika insta वरून साभार )

त्यावर हॉट ब्लाऊज परिधान केले आहे

साडी क्रीम कलरची असून त्यावर ब्लॅक ब्लाऊज घातले  आहे

कपाळी काळी टिकली शोभून दिसतेय

ब्लॅक रंगाचे स्टोन ईअरिंग्ज सर्वांचे लक्ष वेधून घेणारे आहेत

सोनालीने लाईट मेकअप केला आहे.

तिने न्यूड लिपस्टिक लावलेली आहे

मोकळ्या केसात तिचे सौंदर्य आणखी बहरले आहे

सोनाली कुलकर्णी 

सोनाली कुलकर्णी