नटरंग, हिरकणीसारख्या चित्रपटातून राज करणाऱ्या सोनालीचा नवा लूक पाहण्यासारखा आहे

Thick Brush Stroke

सोनालीने थ्री-पीस ड्रेसमध्ये फोटोशूट केला आहे

Thick Brush Stroke

ब्ल्यू - व्हाईट आऊटफिटमध्ये तिने फोटोशूट केला आहे

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

डार्क रेड कलर लिपस्टीक, सुंदर मेकअप, शोभतील असे इअररिंग्ज तिने परिदान केले आहेत

मोकळ्या केसांत ती आणखी खुलून दिसते

Thick Brush Stroke