भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यास रक्‍ताभिसरण नियंत्रित करून हृदयाचा झटका येण्यासारख्या समस्यांपासून बचाव होण्यास मदत होते.

Thick Brush Stroke

शेंगदाण्यात असलेले कॅल्शिअम, जीवनसत्त्व आणि प्रथिने स्नायूंना आकार देण्यास मदत करतात. 

Thick Brush Stroke

तंतुमय पदार्थांचे प्रमाण शेंगदाण्यात अधिक असल्याने त्याचे सेवन केल्यास पचनसंस्था योग्य राहते.

Thick Brush Stroke

शेंगदाण्यामध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड आहे. या गुणधर्मामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.

Thick Brush Stroke

शेंगदाण्यांमुळे वजन कमी होते. कारण यातील पोषक घटकांमुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही.

Thick Brush Stroke