Happy life tips
Happy life tips file photo

Happy life tips | सुखी जीवनाचा मूलमंत्र! आयुष्यात हे ७ छोटे बदल करा अन् फरक अनुभवा

सुखी जीवनाचा मूलमंत्र! आयुष्यात हे ७ छोटे बदल करा अन् फरक स्वतः अनुभवा
Published on: 
Updated on: 

आपली जीवनशैली चिंतेने ग्रासलेली आहे. पण आपण ती बदलू शकतो

निरामय आरोग्यदायी सुखी जीवन जगण्यासाठी खालील गोष्टी अंगीकारण्याचा प्रयत्न करा

या तीन गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा

१) आपले वय २) आपला भूतकाळ ३) आपल्या तक्रारी

या गोष्टी आवर्जून जपा

१) आपले कुटुंब २) आपले मित्र ३) आपले सकारात्मक विचार ४) स्वच्छ व आनंदी घर

या तीन गोष्टी स्वीकारा- सकारात्मक विचार, नियमित व्यायाम-पुरेशी झोप, नातेसंबंध जपणे

जीवनशैली सवयी ज्या पाळल्या पाहिजेत-तहान लागेपर्यंत थांबू नका, दिवसभरात पुरेसे पाणी प्या

दमल्यावरच विश्रांती घेऊ नका, वेळच्या वेळी आराम करा

चमत्काराच्या प्रतीक्षेत राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news