श्वेता तिवारी चाळीशी पार OMG
श्वेता तिवारी चाळीशी पार OMG

श्वेता तिवारी चाळीशी पार OMG

shweta tiwari चाळीशी ओलांडलेल्या श्वेता तिवारीला पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही. श्वेता तिवारीला दोन मुलांची आई आहे. श्वेताचे वय सध्या ४२ आहे
Published on
Updated on

श्वेता तिवारीला दोन मुलांची आई आहे

श्वेताचे वय सध्या ४२ आहे

श्वेताच्या पिंक कलरच्या साडीत सिजलिंग अदा दिसत आहेत

तिची साडीही खूप सुंदर आहे. तिने नेसलेल्या साडीत श्वेताचे वय दिसत नाही

शिमरी साडी, ओपन हेअर, हेवी नेकलेस असा तिचा लूक दिसतोय

स्टायलिश फॅशन सेन्सने श्वेताने सर्वांच्या मनावर रुंजी घातलीय

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news