श्वेता तिवारीने अनेक वर्षे छोट्या पडद्यावर काम केले

Thick Brush Stroke

आता देखील ती टीव्ही मालिकेत अभिनय करत आहे

Thick Brush Stroke

ती सोशल मीडियावरही ॲक्टिव्ह असते

Thick Brush Stroke

सुंदर बॉडीकॉन निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये श्वेता अधिक तरुण दिसतेय

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

जसे वय वाढेल तशी ती सुंदर होत चाललीय

तिच्या ग्लॅमरस लूकने सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे

Thick Brush Stroke

काही तरुणींसोबत तिने फोटो क्लिक केले आहेत

Thick Brush Stroke

या तरुणी कोण आहेत, नेमकं समजत नाही

Thick Brush Stroke

पण, बहुधा एखाद्या पार्टीतील हे फोटो असावेत, असा अंदाज आहे

Thick Brush Stroke

Ankita Lokhande