श्वेताचा हॉट तडका... तिच्या अदांनी वाढवला वातावरणाचा पारा...

अभिनेत्री श्वेता तिवारी ही हिंदी टिव्ही मालिकेत नेहमीच दिसते.

खतरो के खिलाडी’, ‘नच बलिए’, ‘झलक दिखला जा’ यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोजमध्येही तिचा सहभाग होता. 

ऑफ शोल्डर यलो ड्रेसमधील हटके फोटो तिने शेअर केले आहेत.  

या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.

तिचे हे फोटो पाहून चाहते देखील बेहोश झाले आहेत.