मराठी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह झाली आहे. 

तिने कमी मेकअपमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

त्यात ती खूप सुंदर आणि निरागस दिसत आहे.

हे फोटोज पाहून सर्व चाहते फिदा झाले आहेत.

घायाळ करणाऱ्या अदा आणि तिचे सौंदर्य पाहून तुम्हालाही तिचे कौतुक करण्याचा मोह आवरणार नाही.

तिचा लूक पाहून नेटकऱ्यांनी Beautiful smile ❤️,Pretty 😍😍 तु फार सुंदर आहेस😍 अशा कमेंट्स केल्या आहेत.