ॲवॉर्ड नाईटला श्रिया सरन डीपनेक सिल्व्हर ड्रेसमध्ये
Web Stories
ॲवॉर्ड नाईटला श्रिया सरन डीपनेक सिल्व्हर ड्रेसमध्ये
shriya saran बोल्ड लूकसाठी ओळखली जाणारी श्रियाने आता एका ॲवॉर्ड नाईट सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यासाठी तिने डीपनेक सिल्व्हर रंगाचे ब्लाऊज आणि स्कर्ट टाईप ड्रेस घातला होता.
![](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Fdf8468cd-525b-407f-a443-6eb69efb2ea7%2F339793817_949314006489481_4558074545167499594_n.jpg?w=640&auto=format%2Ccompress)
तिने साऊथ चित्रपटांसोबतच बॉलिवूड चित्रपटही केले आहेत
![](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F73c0590e-db8c-46b0-9c67-9235093f6e67%2F339835485_766241255112342_3826368095335547564_n.jpg?w=640&auto=format%2Ccompress)
बोल्ड लूकसाठी ओळखली जाणारी श्रियाने ॲवॉर्ड नाईट सोहळ्याला हजेरी लावली होती
![](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F2ba30b6d-8b1a-4d0c-beca-9262c0345b10%2F339970843_664931805436506_468779973634055348_n.jpg?w=640&auto=format%2Ccompress)
या सोहळ्यासाठी तिने डीपनेक सिल्व्हर रंगाचे ब्लाऊज आणि स्कर्ट टाईप ड्रेस घातला होता
![](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F22402f32-aafe-441a-88cb-3a0c456c6940%2F339981186_1439548523243182_3829202930267678370_n.jpg?w=640&auto=format%2Ccompress)
तिने या सोहळ्यातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत
![](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2Fb8607495-052c-4ff7-a039-2e046bd09a2b%2F340017141_558678286331247_1724783083991086003_n.jpg?w=640&auto=format%2Ccompress)