Shriya Saran : डीपनेक आऊटफिटमध्ये श्रियाने लावला ग्लॅमरचा तडका
Shriya Saran : डीपनेक आऊटफिटमध्ये श्रियाने लावला ग्लॅमरचा तडका

Shriya Saran : डीपनेक आऊटफिटमध्ये श्रियाने लावला ग्लॅमरचा तडका

Shriya Saran श्रिया सरन दृश्यम २ मध्येही दिसणार आहे. तिचा नवा लूक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळत आहे. मरून रंगाच्या कोटसूटमध्ये ती स्टाय़लिश दिसते

तिने तमिळ, मल्याळम, तेलुगु, कन्नड, हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे

साऊथ सिनेमातील प्रसिद्ध श्रिया आता नव्या बोल्ड अवतारात दिसतेय

श्रियाने इन्स्टाग्रामवर स्टायलिश लूक शेअर केला आहे

इंटरनेटवर श्रिया सरनचा ग्लॅमरस अवतार दिसत आहे

मरून कलरच्या डीपनेक कोटसूटमध्ये श्रिया दिसत आहे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news