श्रीया पिळगांवकरने तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला

अभिनेत्री श्रीया पिळगावकरने लाइफबद्दल खुलासा केला

श्रीया म्‍हणाली, खरोखरच स्वतःशी नाते निर्माण करणे.  

श्रीयाने फुलांचा रंगीबेरंगी वनपीस घातला आहे.

बॅकलेस वनपीसमध्ये ती सुंदर दिसत आहे

तीने एका बागेत फोटोशुट केले आहे