वेगवेगळ्या अभिनेत्रीची हुबेहूब नक्कल करून आपल्या अभिनयशैलीने प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रेया बुगडे 

ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

ती आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. 

आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी श्रेया नेटकऱ्यांची लाडकी आहे.

तिच्या पोस्टवर चाहतेही भरभरून प्रतिसाद देत असतात. 

तिने टू पीस मधील फोटो पोस्ट केले आहेत.

तिने फोटोंना 𝐼𝓉 𝒹𝑜𝓃’𝓉 𝓂𝑒𝒶𝓃 𝒶 𝓉𝒽𝒾𝓃𝑔 𝐼𝒻 𝒾𝓉 𝒶𝒾𝓃’𝓉 𝑔𝑜𝓉 𝓉𝒽𝒶𝓉 𝒷𝓁𝒾𝓃𝑔✨ असे कॅप्शन दिले आहे.