fफॅशनच्या दुनियेत ट्रेंड सतत बदलत असतात. कधी केस तर कधी लूक्समध्ये वैविध्य येत असतं 

Thick Brush Stroke

सध्या ट्रेंड मध्ये आहे ती शॉर्ट किंवा बॉब हेअर कटची फॅशन .

Thick Brush Stroke

 अनेक अभिनेत्री देखील या हेअरस्टाईलचा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. 

Thick Brush Stroke

यामध्ये लेयर शॉर्ट हेअर कटला देखील अनेकजण पसंती देत आहेत

Thick Brush Stroke

स्लिक स्ट्रेट  बॉब कट हा देखील ट्रेंड मध्ये आहे 

Thick Brush Stroke

या लुकला थोडा बोल्ड टच द्यायचा असेल तर पिक्सी हेअर कट करू शकता

Thick Brush Stroke