शिवानी  तुझा लुक अप्रतिम सुंदर दिसत आहे.

शिवानीचा पारंपारिक पोशाख आणि गोड हास्य  

शिवानी जाधवने मिस इंडिया छत्तीसगडचा किताब पटकावला आहे.  

शिवानी मुंबईत फेमिना मिस इंडिया स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.  

तिचे ग्रँड फिनालेमध्ये मिस इंडियाचा मुकुट जिंकण्यासाठी स्पर्धा असणार