शिवानी जाधव ही फेमिना मिस ग्रँड इंडिया २०१९ ची विजेती आहे

Thick Brush Stroke

शिवानी छत्तीसगढची राहणारी आहे

Thick Brush Stroke

शिवानी मॉडेल आणि अभिनेत्री आहे

Thick Brush Stroke

शिवानीचा जन्म १ नोव्हेंबर १९९९ रोजी रायपूर येथे झाला

Thick Brush Stroke

तिने २०१९ चा फेमिना मिस छत्तीसगढ हा किताब जिंकल

Thick Brush Stroke

फेमिना मिस इंडिया २०१९ च्या ग्रँड फिनालेमध्ये मुकूट मीनाक्षी चौधरीने घातला होता

Thick Brush Stroke

मिस ग्रँड इंटरनॅशनल २०१९ पेजेंटमध्ये तिने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते

Thick Brush Stroke

ही स्पर्धा २५ ऑक्टोबर २०१९ रोजी व्हेनेजुएलामध्ये आयोजित करण्यात आली होती

Thick Brush Stroke

शिवानीने नवे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत

Thick Brush Stroke

शिवानीने ट्रॅडिशनल लूकमध्ये फोटोशूट केला आहे

Thick Brush Stroke