बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलची एक वेगळी ओळख आहे. 

तिने शेअर केलेल्या सोशल मीडियावरील फोटोतही शहनाज पूर्वीपेक्षा स्लिम दिसत आहे. 

तिने लखनवी ड्रेस परिधान केला आहे. 

शहनाज गिलने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी का जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

शहनाज गिल सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोवर Looking awesome 👌,Pyaari Shehnaaz 😍😍 अश्या कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.