Suhana Khan : शाहरुखच्या लाडलीचा व्हाईट ड्रेसमध्ये कातिल अंदाज
Suhana Khan : शाहरुखच्या लाडलीचा व्हाईट ड्रेसमध्ये कातिल अंदाज

Suhana Khan : शाहरुखच्या लाडलीचा व्हाईट ड्रेसमध्ये कातिल अंदाज

Suhana Khan सुहाना खानच्य़ा पुन्हा व्हाईट ड्रेसमध्ये सुंदर अदा पाहायला मिळत आहे. वन ऑफ शोल्डर आऊटफिटमध्ये तिने फोटोशूट केला आहे

सुहानाने व्हाईट आऊटफिटमध्ये सुंदर लूक केला आहे

वन ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे

सुहानाच्या कातिल अदा देखील या फोटोशूटमध्ये दिसत आहेत

खुल्या केसांमध्ये ती आणखी मनमोहक दिसते

सुहाना खानचा बोल्ड लूक दिसत आहे

Ankita Lokhande

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news