स्कूप सीरीजमुळे चर्चेत असलेल्या  करिश्मा तन्नाच्या फॅशन सेन्सची एक अनोखी झलक
स्कूप सीरीजमुळे चर्चेत असलेल्या करिश्मा तन्नाच्या फॅशन सेन्सची एक अनोखी झलक

स्कूप सीरीजमुळे चर्चेत असलेल्या करिश्मा तन्नाच्या फॅशन सेन्सची एक अनोखी झलक

karishma tanna करिश्मा तन्नाच्या स्कूप चित्रपटाच्या ट्रेलरने इतर ओटीटी शो आणि अभिनेत्‍यांसाठी खरोखरच चर्चेचा विषय बनला आहे.

तिच्या लूक्सपासून प्रोजेक्टपर्यंत नेहमीच चर्चा होत असते

‘संजू’ चित्रपटातील दमदार अभिनयानंतर करिश्मा तन्नाची कारकीर्द गगनाला भिडली 

क्यूंकी सास भी कभी बहू थी मालिकेपासून तिने सुरूवात केली

करिश्मा नुकतीच धर्मा प्रॉडक्शनमध्ये दिसल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आहे

आता करिश्माची 'स्‍कूप' सीरीज चर्चेत आहे.

करिश्मा तन्‍नाच्‍या नव्या प्रोजेक्ट साठी सगळेच उत्सुक आहेत.

करिश्मा तन्ना 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news