बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने घागरा-चोली, जॅकेटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तिचे हे फोटो पाहून चाहते म्हणतं आहेत,  तेरी खूबसूरती की तारीफ़ में क्या लिखूं, कुछ खूबसूरत शब्दों की अभी तलाश है मुझे...

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.

साराच्या एकापेक्षा एक अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत.

सारा नेहमी आपले व्हिडिओ, फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते.