कान्स फिल्म फेस्टिव्हलला जगातील या सर्वात मोठ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री सहभागी होत आहेत.

कान्स 2023 च्या रेड कार्पेटवरून सारा अली खानचे अनेक सुंदर फोटो समोर आले आहेत. 

या फोटोंमध्ये सारा भारतीय अवतारात दिसत आहे.

साराचा लूक ब्राइडल लूकसारखा दिसत होता.