संस्कृती बालगुडे : रुप तुझं देखणं, हास्यही मनमोहक...इतकी कशी सुंदर गं!
संस्कृती बालगुडे : रुप तुझं देखणं, हास्यही मनमोहक...इतकी कशी सुंदर गं!

संस्कृती बालगुडे : रुप तुझं देखणं, हास्यही मनमोहक...इतकी कशी सुंदर गं!

sanskruti balgude संस्कृतीने पिंक कलर वनपीसमध्ये खूप सुंदर फोटोशूट केला आहे. तिचे हास्य मोहून टाकणारे आहे

प्रत्येक फोटोतील तिचं हास्य मन मोहून टाकणारं आहे

संस्कृतीने दोन हार्ट इमोजी आयकॉन फोटो कॅप्शनमध्ये दिली आहे

आणखी एका फोटोत ती डिप नेक लव्हेंडर ड्रेस, हातात हॅट, गॉगल घातलेली दिसते

या पिंक कलर ड्रेसवर ग्रीन कलर ईअररिंग्ज शोभून दिसत आहेत

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news