समृद्धी केळकरने डीप नेक ब्लॅक टॉप आणि यलो ड्रेसमध्ये फोटो शेअर केलाय

तिचा हा लूक नेहमीपेक्षा वेगळा आहे

सिल्क यलो ड्रेसवर तिने ब्लॅक नेलपेंट लावलेले दिसते

तिच्या एका हातातील ब्रेसलेट लक्षवेधी ठरत आहे

समृद्धी केळकर 

समृद्धी केळकर