परी म्हणू की सुंदरा, तिची तर्‍हा असे जरा निराळी 

सई ताम्हणकर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते.

सईने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो  शेअर केले आहेत.

त्यात तिने स्काय ब्लू कलरची साडी वेगळ्या पद्घतीने नेसली आहे.

या फोटोत सई कमालीची सुंदर, हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

चाहत्यांनी तिच्या फोटोंना Killing🔥🔥,छान❤️,So hot 🔥🔥अशा कमेंट्स दिल्या आहेत.