सई ताम्हणकरचा पेंटेड ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आठवली वुमन किंग  

सई ताम्हणकर ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते

 सईने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे फोटो  शेअर केले आहेत

तिला झी चित्र गौरव २०२३ पुरस्कार मिळाला आहे

सईने मराठीतच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे