ऑनस्क्रीन सरोगेट मदरच्या भूमिकेत सईने काम केले.

अभिनेत्री सईने  हिंदी, तमिळसह मल्याळम भाषेत चित्रपट केले

सईचा लुक फुलांच्या साडीत हॉट दिसत आहे.

‘मिमी’ मध्ये, अभिनेत्री क्रिती सॅनॉनची भूमिका एका सरोगेटची आहे  

सईला पाहून चाहते फिदा झाले आहेत