Sai Tamhankar : ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेसवर सईने उडवला धुरळा...
Sai Tamhankar : ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेसवर सईने उडवला धुरळा...

Sai Tamhankar : ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेसवर सईने उडवला धुरळा...

Sai Tamhankar : एका शूट दरम्यान सई ताम्हणकरने ऑफ शोल्डर्स व्हाईट ड्रेसवरील अत्यंत मादक असे फोटो शेअर करत इंटरनेटवर उडवला धुरळा

सर्वाधिक फॅन फॉलोईंग असणाऱ्या मराठी सिनेतारका सईची सोशल मीडियावर सुद्धा मोठी क्रेझ आहे.

व्हाईट ड्रेससह तिने दुसरा एक सिल्क ड्रेसमधील हॉट फोटो सुद्धा इन्स्टावर शेअर केला आहे. 

एका दिवशी दोन वेगवेगळ्या ड्रेस व पोजमधील फोटो सईने शेअर केल्याने चाहत्यांना मेजवानी मिळाली आहे.

सई मराठीतील अत्यंत हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्रीपैकी एक आहे. तिने अनेक बोल्ड फोटोशूट सुद्धा केले आहेत. 

सई ताम्हणकर अत्यंत टॅलेंटेड अभिनेत्री असून तिने मराठीचा पताका इतर भाषेतसुद्धा फडकवला आहे. यामुळे ती आता पॅन इंडिया स्तरावर विविध भाषेतील चित्रपटांमध्ये काम करत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news