सई ताम्हणकरचे नवे फोटो व्हायरल झाले आहेत

बॉडिकॉन नेट वनपीसमध्ये सईचे हे फोटो आहेत

ब्लॅक कलरमधील ड्रेसवर सईने न्यूड मेकअप केला आहे

सईने हा लूक फिल्मफेअरसाठी केला होता

About last night #Filmfare अशी कॅप्शन तिने या फोटोंना लिहिलीय