मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधवने महाराष्ट्र दिनाच्या खूप शुभेच्छा दिल्या

यानिमित्ताने तिने साडीतील फोटो शेअर केले आहेत

तिने लिहिलंय- Sorry जरा उशीरच झाला wish करायला. त्याचं काय आहे

आज कामगार दिन पण आहे ना..so I’m busy celebrating that as