रुबीना दिलैक तू माझी बार्बी तुला पाहून गुलाबी नशा झाला
rubina dilaik रुबीना दिलैकने खूप दिवसांनतर फोटो व्हिडिओ शेअर केले आहेत. रंगबेरंगी टॉप आणि गुलाबी पँट अशा टू पीसमध्ये ती दिसतेय. तिचे मोकळे केस आणि गुलाबी लिपस्टिकने सर्वांना आकर्षित केलं आहे
रुबीना दिलैक तू माझी बार्बी तुला पाहून गुलाबी नशा झाला