अभिनेत्री ऋतुजा शिंदे ही मराठी इंडस्ट्री मधील एक नाव असलेला चेहरा आहे.

तिने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली.

मॉडेलिंग सोबतच तिने मराठी चित्रपटामध्ये अभिनेत्रीची भूमिका सुद्धा केलेली आहे.

ऑनलाईन बिनलाईन या मराठी चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

तिने ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.