रितेश देशमुख इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असतो.

रितेशने ब्लॅक कलरचा पठाणी कुर्ता आणि धोती पॅट घालून फोटोशूट केले आहे.

रितेशने फोटोंना ब्लॅक इज  नॉट अ कलर इट्स लाईफस्टाईल अशी कॅप्शन दिली आहे.

त्याने बॉलीवूड हॉलीवूडच नव्हे, तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतदेखील ठसा उमटवला आहे.

रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आहे.

चाहत्यांनी 'तुला पाहून साहेबांची आठवण आली' अशी कमेंट केली आहे.