सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडवर राज करणारी रविना टंडनने सौंदर्याचे टिप्स सांगितले आहेत.

रविना हेल्दी फूड खाते. देशी तुपाचा वापर करते

ती जिमला जात नाही. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी योगा - स्विमिंग करते.

प्रत्येक महिलेला स्वत:साठी ४० मिनिटे वेळ काढायला हवा असं ती सांगते