रश्मिका मंदानाचा स्पोर्ट्स उबर-कूल लूक पहिला का?
रश्मिका मंदानाचा स्पोर्ट्स उबर-कूल लूक पहिला का?

रश्मिका मंदानाचा स्पोर्ट्स उबर-कूल लूक पहिला का?

आघाडीची दक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिने नुकतेच लेटेस्ट फोटो सोशल मीडिया हॅण्डलवर शेअर केले आहेत

रश्मिका मंदानाचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. हे फोटो पाहून चाहते वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

रश्मिका सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. तिचे एकाहून एक खास आणि हॉट फोटो ती पोस्ट करत असते. ज्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.

रश्मिका मंदाना आज करोडो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.

रश्मिकाचे भारतात तसेच भारताबाहेर  मोठ्या संख्येने चाहते आहेत

साऊथमध्ये तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

पुष्पा’ चित्रपटात गरीब मुलीची भूमिका साकारणारी रश्मिका खऱ्या आयुष्यात राजकन्येसारखं आयुष्य जगते. ती करोडो रुपयांची मालकीण आहे.

गुरुवारी रश्मिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले आहेत

रश्मिका या लेटेस्ट फोटोंमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news